बटाट्याचे वेफर्स - वर्षभर स्टोअर करून ठेवण्यासाठी एक दिवसात तयार करा | Potato Chips Recipe |

1 Просмотры
Издатель
बटाट्याचे वेफर्स - वर्षभर स्टोअर करून ठेवण्यासाठी एक दिवसात तयार करा | Potato Wafers Recipe | Potato Chips Recipe

* लहान मुलांना घरच्या घरी तळून देण्यासाठी मस्त पर्याय

* पावसाळ्यामध्ये घरच्या घरीच तळण्यासाठी तयार करून ठेवा बटाट्याचे वेफर्स

* स्वस्त मस्त आणि टिकाऊ बटाट्याचे वेफर्स

नमस्ते,
वैशाली किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे बटाट्याचे वेफर्स.
वर्षभर स्टोअर करून ठेवण्यासाठी बेस्ट पर्याय आहे.
आशा करते तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडेल.
थँक्यू.


साहित्य :-

बटाटे
मीठ
तुरटी

Links:-

उपवासाचे बटाट्याचे पापड :-उपवासाची बटाट्याची शेव (खीस):-बटाट्याचे काप :-घाटी मसाल्याचे साहित्य :-कांदा लसूण मसाला :-
Категория
Кулинария
Комментариев нет.
Яндекс.Метрика