Unlock 5 Guidelines Maharashtra: काय सुरु, काय बंद? Restaurant, Trains ना परवानगी. शाळा, काॅलेज बंद

5 Просмотры
Издатель
#UnlockGuidelines #Maharashtra #Gym #Lockdownopen #unlockindia
अनलॉकच्या पाचव्या टप्प्यातल्या गाईडलाईन्स राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. यामध्ये 5 ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल्स - रेस्टॉरंट्स, बार आणि फूड कोर्ट्स सुरू होणार आहेत. सोबतच राज्यांतर्गत रेल्वेसेवाही सुरू होईल.

अनलॉकच्या पाचव्या टप्प्यामध्ये अनेक गोष्टी सुरू करायला राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. पण शाळा - कॉलेजं, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल्स, नाट्यगृह, स्विमींगपूल, आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, मेट्रो रेल्वे मात्र बंदच असतील.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Категория
Кулинария
Комментариев нет.